बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई Brihanmumbai Mahanagarpalika Bharti (LD 31/07/2020)

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-07-2020 आहे आपला अर्ज शेवटच्या तारखी पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचला पाहिजे.



पद संख्या – 42 जागा

पदाचे नाव  वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी. मूळ जाहिरात वाचण्यासाठी अधिक माहिती वर किलीक करा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-07-2020 आहे

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050

महत्वाची सूचना कृपया मूळ जाहिरातिसाठी अधिक माहिती  डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area