B.Ed CET 2021 चे अर्ज भरणे सुरु झाले आहे.
Online Registration For MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed.-ELCT CET 2021
पात्रता :
पदवी. (अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी)
परीक्षा फी :
खुल्या गटासाठी आणि परराज्यातील सर्व उमेदवारांसाठी - 800 /- रुपये.
महाराष्ट्रातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 600 /- रुपये.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक :
27 जुलै 2021