भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकूण १२५ जागा (L.D.- 25/11/2020)

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकूण १२५ जागा

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I पदाच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे.
  •  पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रशिक्षणार्थी अधिकारी – I, प्रशिक्षणार्थी अभियंता – II, प्रकल्प अभियंता -I, प्रकल्प अधिकारी-I
  • पद संख्या – 125 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – जाहिरात वाचावी 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2020 आहे.
  • हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता – पीओ बॉक्स 12026, कोसीपूरपोस्ट कार्यालय, कोलकाता -700002
  • अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area