आरोग्य विभाग अंतर्गत भरलेल्या जुन्या महापारीक्षा पोर्टल वर भरलेल्या फोर्मचे लॉगीन सुरु करण्यात आलेले आहे. त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक ला जाऊन लॉगीन करू शकता,किंवा आपला लॉगीन व पासवर्ड विसरला असेल तर आपण फोर्गेट या लिंक ला जाऊन आपला लोगिन किंवा पासवर्ड प्राप्त करू शकता.लॉगीन करून आपण आपली कास्ट बदलू शकता.