जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा पदभरती २०२१
Collector Office Buldana
Bharti 2021
जिल्हाधिकारी
कार्यालय बुलडाणा मध्ये विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या पदासाठी पात्र
असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा
आहे. एकूण 13 रिक्त
जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021आहे, तरी पात्र उमेदवारासाठी सुचना कि मूळजाहिरात वाचून लवकरात
लवकर आपला अर्ज भरावा.
****************************
विभागाचे नाव - जिल्हाधिकारी
कार्यालय बुलडाणा
पदाचे नाव - विशेष सहायक सरकारी अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता - Degree in Law
पद संख्या - 13
नोकरी ठिकाण - बुलडाणा
अर्ज पद्धती - ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा
- ४४३००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 एप्रिल 2021
