MAH-MBA/MMS-CET 2021
एमबीए/एमएमएस प्रवेश परीक्षा -2021
पात्रता :-
कोणत्याही शाखेची पदवी किमान 50% गुणांसह(मागासवर्गीय/अपंग 45% गुणांसह) उतीर्ण /पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवार.
परीक्षा फी :-
महाराष्ट्रातील ओपन व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व उमेदवारांसाठी रु 1000/-
फक्त महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय (SC,ST,VJ/DT-NT A,NT B, NT C, NT D,OBC,SBC) व अपंग उमेदवारांसाठी रु 800 /-
अर्ज भरणे अंतिम दिनांक :- 17/07/2021
STATE
