बँक ऑफ इंडिया मध्ये भरती २०२१ - boi Recruitment

 

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती २०२१

BOI Recruitment 2021 : बँक ऑफ इंडिया (BOI)  येथे “कार्यालय सहाय्यक, वॉचमन कम माळी, अटेंडंट“ या पदासाठी एकूण 05 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याआधी अर्जदाराने मूळ जाहिरात वाचावीत त्या नंतरच अर्ज करावा.

बँक ऑफ इंडिया (Bank Of India)
कार्यालय सहाय्यक, वॉचमन कम माळी, अटेंडंट

 https://tmsjob.blogspot.com/

परीक्षा फी :-

  •  फी नाही

महत्वाच्या दिनांक

  • अर्ज भरणे अंतिम दिनांक : 30/06/2021

वय मर्यादा

  • कार्यालय सहाय्यक, अटेंडंट – 18 ते 45 वर्षे
  • वॉचमन कम माळी – 18 ते 65 वर्षे

पात्रता

  • 8 वी ,१० वी , पदवी + संगणक ज्ञान

  महत्वाची सूचना

उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.

Important Links 

ऑनलाईन अर्ज भरणे

वेबसाईट लिंक

संपूर्ण जाहिरात (इंग्रजी)

वेबसाईट लिंक

 Official Website

वेबसाईट लिंक

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area