भारतीय सैन्यामध्ये महिलांना नोकरीची सुवर्ण संधी - WOMEN MILITARY POLICE

 

भारतीय सैन्यामध्ये महिलांना नोकरीची सुवर्ण संधी !

एकूण 100 जागा



ENROLMENT OF SOLDIER GENERAL DUTY (WOMEN MILITARY POLICE)

 BELOW OFFICER RANK : FOR RTG YR 2021-22


संक्षिप्त माहितीः भारतीय सैन्यामध्ये सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलीस) या पदासाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे. तरी पात्र उमेदवारांनी पात्रता,निवड प्रक्रिया, जागेच्या माहितीसाठी,अंतिम दिनांक, पागार, नोकरी ठिकाण व इतर आवश्यक माहिती अर्ज भरण्या आगोदर वाच्यासाठी खालील देलेली मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.

 

Indian Army

जाहीरात क्रमांक :-. 28/05/2021

सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलीस)

परीक्षा फी :-

  • अर्ज भरण्यासाठी फी नाही

महत्वाच्या दिनांक

  • अर्ज भरणे सुरु 06/06/2021
  • अर्ज भरणे अंतिम दिनांक : 20/07/2021

वय मर्यादा

  • जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान

 पात्रता

  • 10 वी पास
  • Cl 10th/Matric pass with 45% mks in aggregate and 33% in each subject. For Boards following grading sys of D Grade (33% - 40%) in indl subjects or equivalent of grade which contains 33% and overall aggregate of C2 grade or equivalent corresponding to 45% in aggregate.

 Vacancy Details

 Post Name

Total

Soldier General Duty (Women Military Police)

100

  महत्वाची सूचना

उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.

Important Links 

ऑनलाईन अर्ज भरणे

वेबसाईट लिंक

संपूर्ण जाहिरात (इंग्रजी)

वेबसाईट लिंक

 Official Website

वेबसाईट लिंक

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area