10 वी नंतर अभियांत्रिक व तंत्रज्ञान पदवीका प्रथम वर्ष प्रवेश 2021
First Year Post SSC Diploma Technical Courses in Engineering/Technology Admissions 2021-2022
पात्रता :
किमान 35% गुणांसह 10 वी / समकक्ष
परीक्षा फी :
खुल्या गटासाठी आणि परराज्यातील सर्व उमेदवारांसाठी - 400 /- रुपये.
महाराष्ट्रातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 300 /- रुपये.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक :
23 जुलै 2021