माझगाव डॉक अंतर्गत 1388 पदांची भरती - Mazagon Dock Recruitment

 माझगाव डॉक अंतर्गत 1388 पदांची भरती

Mazagon Dock Recruitment

 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन-कार्यकारी पदाच्या एकूण 1388 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्या आगोदर मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2021 आहे.

 


माझगाव डॉक

Mazagon Dock

Advertisement Number - MDL/HR-REC-NE/93/2021

 

Non-Executive Vacancy 2021

 

https://tmsjob.blogspot.com/

परीक्षा फी :-

  • For GEN/ OBC/ EWS Category: Rs. 100/-
  •  For SC/ ST/ PWD: Nil

महत्वाच्या दिनांक

  • अर्ज भरणे अंतिम दिनांक - 04/07/2021
  • पात्र यादी प्रकाशित दिनांक :-15/07/2021

वय मर्यादा

  • 18 ते 38 वर्ष

पात्रता

  • 8वी,10 वी, 12 वी , ITI,Diploma Engg/Nursing
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी

  महत्वाची सूचना

उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.

Important Links 

ऑनलाईन अर्ज भरणे

वेबसाईट लिंक

संपूर्ण जाहिरात (इंग्रजी)

वेबसाईट लिंक

 Official Website

वेबसाईट लिंक

 

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area