जिल्हा परिषद जालना भरती - आरोग्य विभाग गट क भरती 2021 एकूण २७८ जागा
ZP Jalna Recruitment
जिल्हा परिषद, जालना अंतर्गत आरोग्य विभाग गट-क मधील फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक असणाऱ्या उमेदवारांकडून एकूण 278 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज भरण्या आगोदर मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 21 सप्टेंबर 2021 आहे.
महत्वाची सूचना
मार्च, 2019 मध्ये प्रकाशित जालेल्या जाहिराती नुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावरून जाऊन नवीन Login ID व Password तयार करणे आवश्यक आहे.
पद संख्या – 278 जागा
पदाचे नाव – फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता – त्यासाठी खालील दिलेली मूळ जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण – जालना
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
SEBC – 14 सप्टेंबर 2021
दिव्यांग उमेदवार – 21 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in
ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.
Public Disclosure and Revised Advertisement Regarding Filling of Vacancies of Health Service in Group-C under Health Department, Zilla Parishad Jalna