सुवर्ण संधी - सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 2725 पदांची भरती सुरु - Arogya Vibhag Bharti
AROGYA VIBHAG Recruitment
AROGYA VIBHAG Recruitment :-
सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021आहे. अर्ज भरण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचून घेणे.
सार्वजनिक आरोग्य विभाग
Arogya Vibhag
|
|
एकूण जागा - 2725 |
|
महत्वाच्या दिनांक
|
|
परीक्षा फी Application Fee
|
|
पात्रता Eligibility
|
|
वय मर्यादा येथे पहा |
|
महत्वाची सूचना उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा. |
|
Important Links |
|
ऑनलाईन अर्ज भरणे |
|
संपूर्ण जाहिरात |
|
पात्रता |
|
Vacancy Matrix/रिक्त पदानचा |
|
Official Website |