(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये एकूण 103 जागा.
BECIL Recruitment
Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL)
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये एकूण १०३ जागा साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ आहे. सादर भरतीचे अर्ज हे ऑनलाईन भरणे आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण, वयमर्यादा. पगार आणि भरतीचा अर्ज कारसा करावा या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती साठी खालील दिलेली जाहिरात वाचावी. उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्या नंतरच अर्ज भरावा.
जाहिरात क्रमांक:-
BECIL/HR/AAICLAS/Advt.2021/81
एकूण जागा :-
103 जागा
पदाचे नाव व तपशील:-
हॅंडीमन / लोडर
जागा :-67
पात्रता:-(i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
डाटा एन्ट्री ऑपेरटर
जागा :-07
पात्रता:-(i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव
सुपरवाइजर
जागा :-20
पात्रता:-(i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 01 वर्ष अनुभव
सिनियर सुपरवाइजर
जागा :-09
पात्रता:-(i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये 02 वर्षे अनुभव
वयाची अट :-
45 वर्षांपर्यंत (दिनांक:- 07 ऑक्टोबर 2021 रोजी)
नोकरी ठिकाण:-
संपूर्ण भारत
अर्ज फी :-
General/OBC:-750/-
SC/ST/PH/EWS:-450/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
07 ऑक्टोबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.