IREL इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची एकूण 54 जागा.
IREL Recruitment
IREL इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 54 जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2021 आहे. सादर भरतीचे अर्ज हे ऑनलाईन भरणे आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण, वयमर्यादा. पगार आणि भरतीचा अर्ज कारसा करावा या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती साठी खालील दिलेली जाहिरात वाचावी. उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्या नंतरच अर्ज भरावा.
जाहिरात क्रमांक:-
CO/HRM/07/2021
एकूण जागा:-
54 जागा.
पदाचे नाव व तपशील:-
पदवीधर ट्रेनी (फायनान्स)
जागा :-07
पात्रता :- CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com (SC: 50% गुण)
पदवीधर ट्रेनी (HR)
जागा :-06
पात्रता :-60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल)
जागा :-18
पात्रता :-60% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा (SC/ST: 50% गुण)
ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा)
जागा :-01
पात्रता :-(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पर्सनल सेक्रेटरी
जागा :-02
पात्रता :-(i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MS Office (iv) 01 वर्ष अनुभव
ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट)
जागा :-20
पात्रता :-(i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट:-
26 ते 35 वर्षांपर्यंत
05 ऑक्टोबर 2021 रोजी
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:-
संपूर्ण भारत
अर्ज फी:-
General/OBC: 400/- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
05 ऑक्टोबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.