(MHADA) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा मध्ये एकूण 565 जागा. MHADA Recruitment 2021
MHADA Bharti 2021 – Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as
एकूण जागा :-
565 जागा
पदाचा तपशील
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
जागा :- 13
पात्रता :- (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
उप अभियंता (स्थापत्य)
जागा :- 13
पात्रता:- i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी
जागा :- 02
पात्रता:- (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
सहायक अभियंता (स्थापत्य)
जागा :-30
पात्रता:- (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य
सहायक विधी सल्लागार
जागा :-02
पात्रता:- (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
जागा :-119
पात्रता:- स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक
जागा :-06
पात्रता:- (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
जागा :-44
पात्रता:- (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
सहायक
जागा :-18
पात्रता:- ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
वरिष्ठ लिपिक
जागा :-73
पात्रता:- (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक
जागा :-207
पात्रता:- (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक
जागा :-20
पात्रता:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
भूमापक
जागा :-11
पात्रता:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor)
अनुरेखक
जागा :-07
पात्रता:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).
वय मर्यादा :-
18 ते 40 वर्ष
परीक्षा फी :-
अमागास प्रवर्ग: 500/-
मागास प्रवर्ग: 300/-
नोकरी ठिकाण :-
महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
21 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.