(PDKV Diploma) कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष, मराठी माध्यम) प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत. - pdkvdiplomaadmission

 (PDKV Diploma) कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष, मराठी माध्यम) प्रवेश अर्ज सुरु झाले आहेत.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कार्यक्षेत्रा अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२१ -२०२२ मधील कृषी तंत्र पदविका अभास्क्रम ( दोन वर्ष , मराठी माध्यम ) प्रेवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे मार्फत राबविण्यात येत आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola
Lower Agricultural Education (Agril. Schools) Admissions 2021-2022


 आभ्यासक्रमाचे नाव :-

          कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम (दोन वर्ष, मराठी माध्यम)

 कालावधी :-

          २ वर्ष

 पात्रता :-

         १० वी पास

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-

                    १०/१०/२०२१

 

अर्ज शुल्क :-

          खुला प्रवर्ग :- ५०० /-

          इतर प्रवर्ग :- २५० /-

कृषी तंत्र विद्यालयाची यादी

 

परिशिष्ट अे

परिशिष्ट बी

परिशिष्ट सी

परिशिष्ट डी

परिशिष्ट डी




 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area