(SBI) भारतीय स्टेट बँकेत एकूण 606 जागां.
SBI Specialist Cadre Officer Recruitment 2021
SBI Specialist Cadre Officer Online Form 2021
(SBI) भारतीय स्टेट बँके मध्ये एकूण 606 जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2021 आहे. सदर भरतीचे अर्ज हे ऑनलाईन भरणे आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण, वयमर्यादा. पगार आणि भरतीचा अर्ज कासा करावा या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती साठी खालील दिलेली जाहिरात वाचावी. उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्या नंतरच अर्ज भरावा.
जाहिरात क्रमांक :-
15 to 17/ 2021-22
एकूण जागा :-
606 जागा.
पदाचे नाव व तपशील:
जाहिरात क्र. :- 15/2021-22
पदाचे नांव :- मॅनेजर (मार्केटिंग)
पद संख्या :- 12
पात्रता:- (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत
पदाचे नांव :-डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
पद संख्या :- 26
पात्रता:-i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत
जाहिरात क्र. :- 16/2021-22
पदाचे नांव :-एक्झिक्युटिव
पद संख्या :-01
पात्रता:-(i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
वय मर्यादा:-01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे
जाहिरात क्र.: 17/2021-22
पदाचे नांव :-रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या :-314
पात्रता:-(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे
पदाचे नांव :-रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)
पद संख्या :-20
पात्रता:-(i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
पदाचे नांव :-कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव
पद संख्या :-217
पात्रता:- पदवीधर
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे
पदाचे नांव :-इन्वेस्टमेंट ऑफिसर
पद संख्या :-12
पात्रता:- (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे
पदाचे नांव :-सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
पद संख्या :-02
पात्रता:-(i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे
पदाचे नांव :-सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
पद संख्या :-02
पात्रता:-(i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वय मर्यादा:-01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे
वयाची अट :-
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:-
संपूर्ण भारत
अर्ज फी :-
General/OBC/EWS:-750/-
SC/ST/PWD:फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
18 ऑक्टोबर 2021
महत्वाची सूचना
उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.
जाहिरात क्र. |
जाहिरात |
अर्ज करणेसाठी |
15/2021-22 |
||
16/2021-22 |
||
17/2021-22 |