राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे 174 जागां.
NHM Solapur Recruitment
National Health Mission,NHM Solapur Recruitment 202,NHM Solapur Recruitment, NHM Solapur job, Nhm Solapur Bharti New Job, TMS Job, Tmsjob.in
एकूण जागा.:-
174 जागा.
पदाचे नाव:
अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता:
DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण:
सोलापूर
अर्ज फी:
अराखीव प्रवर्ग: 150/-
राखीव प्रवर्ग: 100/-
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर
अर्ज स्विकारण्याची तारीख:
26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2021 (11:00 AM ते 04:00 PM)
महत्वाची सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.
|
तपशील |
लिंक |
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
जाहिरात व अर्ज |