IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती, एकूण 7855 जागा. IBPS CRP Clerk XI Recruitment 2021

 IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती, एकूण 7855 जागा.

IBPS CRP Clerk XI Recruitment 2021

 

Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk /Lipik Bharti 2021) for 5830+ Posts.  (CRP Clerks-XI).

 

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती, ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

 


 

 

जाहिरात क्रमांक.:

CRP Clerks-XI

 

एकूण जागा:-

7855 जागा.

 

पदाचे नाव:

लिपिक

 

शैक्षणिक पात्रता:

 (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

 

वयाची अट:

01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे 

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

 

अर्ज फी :-

General/OBC:-850/-   SC/ST/PWD/ExSM: 175/-

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 

27 ऑक्टोबर 2021

 

सूचना:

 

12-14 जुलै 2021 दरम्यान ज्या उमेदवाराने आधीच यशस्वीरित्या नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा आधीचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाईल.

 

 

महत्वाची सूचना

     उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area