सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 115 जागां.
Central
Bank of India Recruitment
एकूण जागा :
115 जागा
पदाचे नाव व जागा
1 इकोनॉमिस्ट -
जागा - 01
2 इनकम टॅक्स ऑफिसर- जागा - 01
3 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) - जागा - 01
4 डाटा सायंटिस्ट - जागा - 01
5 क्रेडिट ऑफिसर - जागा - 10
6 डाटा इंजिनिअर - जागा - 11
7 IT सिक्योरिटी एनालिस्ट - जागा
- 01
8 IT SOC एनालिस्ट - जागा - 02
9 रिस्क मॅनेजर - जागा - 05
10 टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) - जागा - 05
11 फायनांशियल एनालिस्ट - जागा - 20
12 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)
- जागा - 15
13 लॉ ऑफिसर - जागा - 20
14 रिस्क मॅनेजर - जागा - 10
15 सिक्योरिटी - जागा - 03
16 सिक्योरिटी - जागा - 09
शैक्षणिक पात्रता:
§ इकॉनॉमिस्ट: इकॉनॉमिक्स/
बँकिंग/ कॉमर्स/ इकॉनॉमिक पोलिसी/ पब्लिक पोलिसी विषयात Ph.D + 05 वर्षे अनुभव.
§ इनकम टॅक्स ऑफिसर: CA + 10 वर्षे अनुभव.
§ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा
पदव्युत्तर पदवी किंवा MCA + 10-12 वर्षे अनुभव.
§ डेटा सायंटिस्ट: स्टॅटेस्टिकस/
इकॉनॉमेट्रीक्स/ मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात
पदव्युत्तर पदवी किंवा कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात
इंजिनीअरिंग पदवी + 08-10 वर्षे अनुभव.
§ क्रेडिट ऑफिसर: CA/ CFA/ ACMA किंवा MBA (फायनान्स) + 03/ 04 वर्षे अनुभव.
§ डेटा इंजिनिअर: स्टॅटेस्टिकस/ इकॉनॉमेट्रीक्स/
मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव.
§ IT सिक्युरिटी अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06
वर्षे अनुभव.
§ IT SOC अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि
कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन
टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06
वर्षे अनुभव.
§ रिस्क मॅनेजर: MBA (फायनान्स/ बँकिंग किंवा समतुल्य)/ बॅंकिंग किंवा फायनान्स किंवा
समतुल्य PG डिप्लोमा/ स्टॅटेस्टिकस मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
§ टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट): सिव्हिल/ मेकॅनिकल/
प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.
§ फायनांशियल अनॅलिस्ट: CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव.
§ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/
कॉमप्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स
आणि टेलीकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि
इंस्ट्रुमेंटेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.
§ लॉ ऑफिसर: LLB + 03 वर्षे अनुभव.
§ रिस्क मॅनेजर: 60% गुणांसह फायनान्स/
बँकिंग/ विषयात MBA किंवा PG डिप्लोमा किंवा मॅथ्स किंवा स्टॅटेस्टिकस विषयात पदव्युत्तर पदवी.
§ सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + कॅप्टन रँक किंवा त्याहून अधिक रँक सह
भारतीय सैन्यात किमान पाच वर्षे सेवा केलेले किंवा वायु सेना, नौदल आणि पॅरा
मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी
§ सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान पाच
वर्षे सेवा असलेले वायु सेना,
नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या
समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी
अर्ज फी :-
General/OBC: -850/- SC/ST: - 175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
17
डिसेंबर 2021
|
Central Bank of India |
|
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
मूळ जाहिरात |
|
|
ऑनलाईन अर्ज |
|
(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 [DAF]
ReplyDelete(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 जागांसाठी भरती
(MPSC)महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021(मुदतवाढ)
(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप C पदांच्या 188 जागांसाठी भरती
Sarkari Naukri
(AIIMS) इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली भर्ती 2021