IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या एकूण 1828 जागां.
IBPS
Specialist Officer XI Recruitment.
Institute
of Banking Personnel Selection (IBPS) has given a notification for the
recruitment of Specialist Officer (CRP SPL-XI) vacancies on for the year
2022-2023. Those Candidates who are interested in the vacancy details &
completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online tmsjob.com tms job.
जाहिरात क्र.
CRP SPL-XI
एकूण जागा.
1828 जागा.
पदाचे नाव , जागा
व पात्रता.
1 IT ऑफिसर (स्केल I)
जागा - 220
पात्रता -कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
2 ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I)
जागा - 884
पात्रता -कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय
विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान
/ मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार
व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
3 राजभाषा अधिकारी (स्केल I)
जागा - 84
पात्रता -इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
4 लॉ ऑफिसर (स्केल I)
जागा - 44
पात्रता -LLB
5 HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)
जागा - 61
पात्रता -पदवीधर + पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
6 मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)
जागा - 535
पात्रता -पदवीधर + MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
वयाची अट:
20 ते 30
वर्षे
SC/ST:
05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
01 नोव्हेंबर 2021 रोजी
अर्ज फी :
General/OBC:
850/-
SC/ST/PWD: 175/-
परीक्षा दिनांक :
पूर्व परीक्षा: 26 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: 30 जानेवारी 2022
ऑलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
23 नोव्हेंबर 2021
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
सुचना
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात
काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
|
IBPS |
|
|
Specialist Officer XI |
|
|
मूळ जाहिरात |
|
|
अर्ज भरण्यासाठी |
|
|
अधिकृत वेबसाईट |
|