महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती एकूण १०० जागा
Maharashtra Center For Entrepreneurship Development म्हणजेच MCED मध्ये १०० जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे या नुसार नांदेड ,पुणे ,आणि सोलापूर, लातूर ,परभणी ,हिंगोली येथील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer) पदासाठीच्या जागा भरण्यात येणार आहे MCED Bharti 2021 साठी पात्रते नुसार उम्मेदवार अर्ज करू शकतात जाहिराती नुसार सविस्तर माहिती खालील प्रमाणे
पदाचे नाव
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer)
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली - एकूण 40 जागा
सोलापूर - एकूण 20 जागा
पुणे - एकूण 40 जागा
नौकरी ठिकाण
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली , सोलापूर , पुणे
अर्ज फी
फी नाही
शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Programme Organizer) -
कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्पुटर MSCIT आणि प्रशिक्षणाचा अनुभव
वयाची मर्यादा
21 ते 45 वर्ष
· अर्ज ऑनलाईन पद्धतीने MCED च्या अधिकृत वेबसाईट वरून केला जाऊ शकतो
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रत्रेक जिल्ह्या साठी वेगळी आहे त्या साठी अधिकृत जाहिरात पाहावी
· निवडीनंतर 5 दिवस प्रशिक्षण फी 3750 रुपये असणार आहे
· अर्ज करण्या उम्मेदवाराची मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख.
· नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली - 15 नोव्हेंबर 2021
· सोलापूर जिल्हा - 24 नोव्हेंबर 2021
· पुणे जिल्हा - 24 नोव्हेंबर 2021
जाहिरात
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली
ऑनलाईन अर्ज लिंक
नांदेड ,लातूर ,परभणी ,आणि हिंगोली