नवोदय विद्यालय समिती मध्ये एकूण 1925 जागां. NVS Recruitment 2022

 नवोदय विद्यालय समिती मध्ये एकूण 1925 जागां.

NVS Recruitment 2022

 


एकूण जागा - 1925 जागा.

पदाचे नाव-

असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A), असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A), स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B),असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C), ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C), ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B), ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C), स्टेनोग्राफर (ग्रुप-C), कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C), कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C), ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C), लॅब अटेंडंट (ग्रुप-C), मेस हेल्पर (ग्रुप-C), मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C)


पात्रता - 10 वी, 10 वी  संबधित अनुभव, 12 वी , 12 वी + टायपिंग , संबधित ITI/डिप्लोमा/पदवी, बी कॉम, पदवी सह संगणकाचे ज्ञान, नर्सिंग डिप्लोमा/ पदवी + संबधित अनुभव, उच्च पदवी इत्यादि (सविस्त माहिती साठी मूळ जाहिरात पहावी)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022  (11:59 PM)

परीक्षा (CBT): 09 ते 11 मार्च 2022

 

NVS Recruitment

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.

अर्ज भरण्यासाठी

येथे पाहा

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area