सीमा सुरक्षा दलात एकूण 2788 जागां.
BSF
Recruitment
सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण: 2788 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]
कॉब्लर,टेलर
, कुक, W/C, W/M, बार्बर, स्वीपर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन,
ड्राफ्ट्समन, वेटर, माळी,
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव
किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI
मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.
01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23
वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
|
BSF Recruitment |
|
|
अधिकृत वेबसाईट |
|
|
मूळ जाहिरात |
|
|
अर्ज भरण्यासाठी |
|
|
Whatsaap ग्रुप |
|