राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 5 दौंड एकूण 11 जागा. SRPF Group 5 Daund Bharti 2022

राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 5 दौंड

 एकूण 11 जागा.

SRPF Group 5 Daund Bharti 2022

 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 5, दौंड अंतर्गत भोजन सेवक, सफाई कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.


 

पदाचे नाव – भोजन सेवक, सफाई कामगार

पद संख्या – 11 जागा

शैक्षणिक पात्रता – 7th Pass (मूळ जाहिरात वाचावी )

नोकरी ठिकाण – दौंड

वयोमर्यादा –

   राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

   खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क –

   राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-

   खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 05 दौंड पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022

सुचना

    उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

 

 

SRPF Group 5

अधिकृत वेबसाईट

येथे पाहा.

मूळ जाहिरात

येथे पाहा.

आवेदन अर्ज

येथे पाहा

Whatsaap ग्रुप

येथे पाहा

https://tmsjob.blogspot.com/

 

 

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area