बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागां
Bank of
India Recruitment
जाहिरात क्र.: Project No. 2021-22/3
एकूण जागा: 696 जागा
पदाचे नाव -
ऑफिसर (Regular) (594 जागा)
शैक्षणिक पात्रता –
अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
ऑफिसर (Contractual) (102 जागा)
शैक्षणिक पात्रता –
B.E./ B.Tech./ MCA + 07/08 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण
भारत
अर्ज फी :
General/OBC:
-850/-
SC/ST/PWD: -175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022 (अर्ज भरणे सुरुवात - 26
एप्रिल 2022)
सुचना
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
Bank of India Recruitment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|