10 वी पाससाठी 38,926 जागा- डाक विभागात मेगाभरती
Indian post Guard Rerutiment 2022
भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक”
पदांच्या एकूण 38926 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे
वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. भारतीय डाक विभाग
भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे 2022 आहे. आणि
लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022
आहे.
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – 38926 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी)
भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित
प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित
गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क – रु. 100
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
खाली जागेचा तपशील
Indian post Guard
Rerutiment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
महाराष्ट्रातील विभागनुसार जागा पाहण्यासाठी |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|