महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागां
MSC Bank
Recruitment
एकूण जागा: 195 जागा
पदाचे नाव, जागा
व पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (29 जागा)
शैक्षणिक पात्रता: -60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
शैक्षणिक पात्रता -60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
28 फेब्रुवारी 2022 रोजी
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
- 23 ते 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी लिपिक- 1 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण
महाराष्ट्र.
अर्ज फी:
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
-1770/-
प्रशिक्षणार्थी लिपिक-1180/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
MSC Bank Recruitment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|