मिलिट्री नर्सिंग सर्व्हिस कोर्स (महिला उमेदवारांसाठी)
Indian Army B.Sc Nursing 2022
एकूण जागा: 220 जागा
कोर्सचे नाव: Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2022
CON, AFMC पुणे -( 40 जागा)
CON, CH(EC) कोलकाता-( 30 जागा)
CON, INHS अश्विनी,मुंबई-( 40 जागा)
CON, AH (R&R) नवी दिल्ली-( 30 जागा)
CON, CH (CC) लखनऊ-( 40 जागा)
CON, CH (AF) बंगलोर-(40 जागा)
शैक्षणिक पात्रता:
पहिल्या प्रयत्ना मध्ये 12 वि विज्ञान पास आणि NEET 2022 मध्ये आवश्यक स्कोर सह पात्र असलेल्या महिला उमेदवार
वयाची अट:
जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान.
अर्ज फी:
General/OBC: ₹200/-
SC/ST: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख: 31 मे 2022
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
Indian Army B.Sc Nursing |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|