राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे 135 जागां
NHM Jalgaon Recruitment
एकूण जागा: 135 जागा
पदाचे नाव, जागा व पात्रता
MO-MBBS - (45 जागा)
शैक्षणिक पात्रता: MBBS
MPW-महिला- ( 45जागा)
शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान)उत्तीर्ण
+ पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
स्टाफ नर्स (महिला)- (41 जागा)
शैक्षणिक पात्रता: GNM/BSc (नर्सिंग)
स्टाफ नर्स (पुरुष)- (04 जागा)
शैक्षणिक पात्रता: GNM/BSc (नर्सिंग)
वयाची अट:
20 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज फी -
खुला
प्रवर्ग: -150/-
राखीव
प्रवर्ग-100/-
अर्ज सादर करण्याचा/पाठविण्याचा
पत्ता –
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
अर्ज पोहचण्याची शेवटची
तारीख: 30 मे 2022
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
NHM Jalgaon |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात व अर्ज नमुना |
|