पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागां
PCMC
Recruitment 2022
एकूण जागा: 88 जागा
पदाचे नाव: आरोग्य सेविका
(ANM)
शैक्षणिक पात्रता: ANM कोर्स.
वयाची अट:
18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज फि: फी नाही.
थेट मुलाखत:
17, 18 & 19 मे 2022
10:00 ते 11:00 AM
मुलाखतीचे ठिकाण:
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
PCMC Recruitment |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना |
|