यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) प्रवेश
YCMOU
B.Ed. Admission 2022-2024
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) प्रवेश 2022-24 साठी पात्र उमेदवारांकडून दि. 25 मे 2022 पुर्वी ऑनलाईन पाद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे YCMOU B.Ed. Admission
प्रवेश -पात्रतेच्या अटी
१)
महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान फोन वर्षांचा
अनुभव आणि संध्या सेवेत असणे आवश्क.
2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50 % गुण (
खुल्या प्रवर्गासाठी) व 45 % गुण ( राखीव प्रवर्गासाठी) /
पदव्युत्तर पदवी.
3) डी.एड/ डी. टी. एड / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले.
अर्ज फी
open - 800/-
other - 400/-
अंतिम दिनांक :- 25 मे 2022
सुचना
उमेदवाराने अर्ज
करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
(ads1)
YCMOU B.Ed. Admissinon |
|
अधिकृत वेबसाईट |
|
मूळ जाहिरात |
|
अर्ज भरण्यासाठी |
|
Whatsaap ग्रुप |
|