भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक
चा निकाल जाहीर.
Indian Post Guard Result
भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक”
पदांच्या एकूण 38926 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात आले होते. त्याची Shortlisted लागली आहे.
खालील PDF यादी मधील उमेदवाराना त्यांच्या नवा समोरील दिलेल्या ठिकाणी आपले मूळ
कागदपत्रे दिनांक 05/07/2022 पर्यत घेऊन जावे आणि तपासून
घेणे.
कागदपत्रे तपासणे अंतिम
दिनांक : 05 जुलै 2022
(ads1)