इयत्ता १२ वी चा निकाल 2024
Hsc Result 2024 Maharashtra Board
Hsc Result 2024
Maharashtra Board : नमस्कार आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे याद्वारे घेण्यात घेण्यात येणारी
परीक्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता
बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे
त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर,
अमरावती, नाशिक, लातूर,
व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा
निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दिनांक 21/04/2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे त्यासाठी खालील
दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपला निकाल पाहू शकता.
परीक्षेस प्रविष्ट म्हणजेच बसलेल्या
विद्यार्थ्यांचा विषय निहाय संपादित केलेल्या गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील सदर सदर
निकालाची प्रिंट आपण काढू शकता. त्याच प्रमाणे डीजी लॉकर ॲप मध्ये आपली डिजिटल
गुणपत्रिका आपण पाहू शकतात किंवा संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून
देण्यात आलेली आहे.
निकाल दिनांक :- 21 मे 2024 ( दुपारी १.०० वाजता )
गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायांकप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज
करण्याचा कालावधी :-
22 मे 2024 ते 05 जून 2024
मंडळाचे प्रकटन / सूचनापत्र :- येथे क्लिक करा
काही तासच बाकी
निकाल पाहण्यासाठी :- येथेक्लिक करा
दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsApp वर मिळण्यासाठी ग्रुप ला जॉइन करा :- येथे
क्लिक करा
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार
तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )
१० वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
१२ वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदवी (UG) पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदव्युत्तर पदवी (PG) पाससाठी नोकरी येथे
पाहा