भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (संगीतकार) पदाची भरती
Indian Airforce Agniveervayu (Musician)
Indian Airforce Agniveervayu (Musician): भारतीय हवाई दला मध्ये अग्निवीरवायु (संगीतकार) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
Table of Content (विषय
सूची ) (toc)
जाहिरात
क्रमांक :- अग्निवीरवायु इनटेक 01/2025
एकूण पदसंख्या : - सध्या
जाहीर केलेली नाही
पदाचे
नाव :- अग्निवीरवायु (संगीतकार)
शैक्षणिक
पात्रता:- 10वी उत्तीर्ण
+ संगीत अनुभव प्रमाणपत्र/डिप्लोमा
वयाची अट :-
जन्म 02 जानेवारी 2004 ते
02 जुलै 2007 दरम्यान.
शारीरिक पात्रता:
उंची/छाती |
पुरुष |
महिला |
उंची |
162 सेमी |
152 से.मी. |
छाती |
77 से.मी./किमान 05
सेमी फुगवून. |
— |
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
नोकरीचे
ठिकाण :- संपूर्ण भारत.
अर्ज
करण्याची शेवटची तारीख :- 05 जून 2024 (11:00 PM)
मेळाव्याचा
कालावधी:- 03 ते 12 जुलै 2024
सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ) जाहिरात काळजीपूर्वक
वाचावी.
अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा
जाहिरात
(Notification) :- येथे
पाहा
(ads1)
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा. ( Starting: 22 मे 2024)
दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsAppवर मिळण्यासाठी ग्रुप ला जॉइन करा :- येथे
क्लिक करा
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार
तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )
१० वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
१२ वी पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदवी (UG) पाससाठी नोकरी येथे
पाहा
पदव्युत्तर पदवी (PG) पाससाठी नोकरी येथे
पाहा