महाज्योती मोफत टॅब, इंटरनेट व JEE/ NEET/ MHT CET प्रशिक्षण योजना 2026 MAHAJYOTI FREE TAB YOJANA 2026

 महाज्योती मोफत टॅब, इंटरनेट व JEE/ NEET/ MHT CET प्रशिक्षण  योजना 2026

MAHAJYOTI FREE TAB YOJANA 2026

free tablet yojana 2024 online registration , mahajyoti free tablet yojana, mahajyoti free tablet yojana 2024,

Mahajyoti Free Tab Yojana 2026
Mahajyoti Free Tab Yojana 2026 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2026 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE / NEET परिक्षा पुर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

 Mahajyoti Free Tab Yojana 2026:  योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  • 1)   विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा / असावी
  • 2)   विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/ असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा / असावी
  • 3)   सन 2024 मध्ये वर्ग दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र राहतील
  • 4)   विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
  • 5)   विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना वर्ग दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येईल.
  • 6)   इयत्ता दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 % किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60 % किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • 7)   विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील नमूद पत्त्यावर ठरविल्या जाईल
 Mahajyoti Free Tab Yojana 2026:  अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • 1)   आधार कार्ड ( पुढील व मागील बाजू सहित )
  • 2)   रहिवासी दाखला ( डोमेसाईल प्रमाणपत्र )
  • 3)   जातीचा दाखला (Caste Certificate)
  • 4)   वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate)
  • 5)   दहावीची गुणपत्रिका
  • 6)   विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला ( बोनाफाईड सर्टिफिकेट )
  • 7)   दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • 8)   अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र

 Mahajyoti Free Tab Yojana 2026 : सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण खालील प्रमाणे आहे

अ.क्र.

सामाजिक प्रवर्ग

टक्केवारी

1

OBC

59 %

2

VJ A

10 %

3

NT B

8 %

4

NT C

11 %

5

NT D

6 %

6

SBC

6 %

 

एकूण

100 %

Mahajyoti Free Tab Yojana 2026 : समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे

  • 1)   प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30 % जागा आरक्षित आहे
  • 2)   दिव्यांग करता 4 % जागा आरक्षित आहे.
  • 3)   अनाथांसाठी 1 % जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  10 जुलै 2024

सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिकृत वेबसाईट :- येथे पाहा

(ads1)

जाहिरात  (Notification) :- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा.

दरोरोज नोकरी व सरकारी योजनाची माहिती आपल्या WhatsAppवर  मिळण्यासाठी  ग्रुप ला जॉइन करा :-  येथे क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. (महिलांनी आवश्यक करावे. )

१० वी पाससाठी नोकरी येथे पाहा

१२ वी  पाससाठी नोकरी येथे पाहा

पदवी (UG) पाससाठी नोकरी येथे पाहा

पदव्युत्तर  पदवी (PG) पाससाठी नोकरी येथे पाहा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area