बँक
ऑफ बडोदा
Bank Of Baroda Recruitment 2020
- पद संख्या – 15 जागा
- अर्ज करण्याची शेवटची
तारीख – 14-08-2020 आहे.
- पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
टिप - संपूर्ण माहितीसाठी किवा अर्ज
भरण्या आगोदर PDF जाहिरात वाचावी.


