नाशिक
महानगरपालिका भरती
Nashik Mahanagarpalika Bharti
- पद संख्या – 811 जागा
- मुलाखतीची तारीख – 22, 23, 28 व 29-07-2020 आहे.
- पदाचे नाव – भिषक (फिजिशियन), भूलतज्ञ, रेडीओलॉजिस्ट, वैद्यकीय
अधिकारी एम. बी. बी.एस., मानसोपचार तज्ञ, मायक्रो बायोलॉजीस्ट, आयुष बी. ए. एम. एस.
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळ
तंत्रज्ञ, मिश्रक, रेडीओग्राफर,
डाएटिशियन, कॉउंसेलर, ए. एन. एम. व मल्टी स्कील हेल्थ वर्कर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या
संबंधित पत्त्यावर
- नोकरीचे ठिकाण – नाशिक
- अधिकृत वेबसाईट – https://nashikcorporation.in/
टिप - संपूर्ण माहितीसाठी किवा अर्ज भरण्या आगोदर PDF
जाहिरात वाचावी


