बुलढाणा ऑनलाईन रोजगार मेळावा 2020 Buldhana Job Fair (L D - 24/24/2020)

बुलढाणा ऑनलाईन रोजगार मेळावा 2020 Buldhana Job Fair

 

बुलढाणा येथे प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सुरक्षा गार्ड करिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 20 ते 24 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नाव  प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सुरक्षा गार्ड
  • पद संख्या – 155+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – अमरावती
  • जिल्हा – बुलढाणा
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, पुणे, बुलढाणा
  • मेळाव्याची तारीख – 20 ते 24 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी 





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area