नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा 2020-21 Navodaya Class 6 Admission (L.D -30/11/2020)
नवोदय
विद्यालय इयत्ता 6 वी साठी प्रवेश घेण्यासाठी सदर
परीक्षा आहे , अर्ज भरणे सुरु झाले आहे तरी आपल्या पाल्याचा अर्ज
लवकरत लवकर भरून घेणे.
पत्राता
:-
इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विध्यार्थी
अर्ज
भरण्याची अंतिम दिनांक :- 30/11/2020
संबंधित
पोर्टलवर दिलेल्या मूळ जाहिरात मध्ये 30 नोव्हेंबर व
15 डिसेंबर 2020 अशा दोन अंतिम दिनांक दिलेल्या
आहेत. तेंव्हा अर्ज स्विकृतीच्या अंतिम दिनांका मध्ये अशंत बदल
गृहित धरावा.

