जालना कृषी विभाग
अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांची भरती 2021
जालना कृषी
विभाग अंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार
पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र
उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 फेब्रुवारी
2021 हजर राहावे.
- नोकरी ठिकाण – जालना
- निवड
प्रक्रिया –
मुलाखत
- पदाचे
नाव –
संसाधन व्यक्ती
- शैक्षणिक
पात्रता –
पदवी/ पदविका
- मुलाखतीचा
पत्ता –
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यलय मोतीबागसमोर जालना येथे
- मुलाखतीची तारीख
– 22 फेब्रुवारी 2021
आहे.
अधिक माहितीसाठी
खालील दिलील्या अधिक माहिती वर किलिक करून जाहिरात वाचावी आणि नंतरच अर्ज भरावा



