महाभरती लिंक सुरळीत सुरु झाली -आरोग्य विभागातील गट-क पदांची भरती

 

आरोग्य विभागातील गट-क पदांची भरती 2021  


फेब्रुवारी 2019 मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज भरले ते या भरती परिक्षेस पात्र असतील


महा आरोग्य भारती साठी सुचना 

आरोग्य विभाग अंतर्गत भरलेल्या जुन्या महापारीक्षा पोर्टल वर  भरलेल्या  फोर्मचे लॉगीन सुरु करण्यात आलेले आहे. त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक ला जाऊन लॉगीन करू शकता,किंवा आपला लॉगीन व पासवर्ड विसरला असेल तर आपण फोर्गेट या लिंक ला जाऊन आपला लोगिन किंवा पासवर्ड प्राप्त करू शकता.लॉगीन करून आपण आपली कास्ट बदलू शकता.

लॉगीन करण्यासाठी लिंक 

User Id विसरलेला असेल  त्यासाठी लिंक 

पासवर्ड  विसरलेला असेल  त्यासाठी लिंक

SEBC CATEGORY बदल  करण्यासाठी लिंक 


 
 

शासनाच्या संदर्भादिन पत्रान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती करिता खाली दिलेली जाहिरात वाचावी

संपूर्ण अधिकृत जाहिरात वाचुनच अर्ज भरावा


 पद संख्या – अंदाजे ८५०० जागा

  • पदाचे नाव – गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)




जाहिरात भाग 3

जाहिरात भाग 4

नवीन माहिती आम्ही काही वेळात आमच्या साईट वर टाकणार आहे त्यासाठी आमच्या https://tmsjob.blogspot.com या वेबसाईट ला  दरोरोज भेट द्या






Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Pharmacy officer post have any sports reservations

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area