IDBI बँके मध्ये 4 रिक्त जागांसाठी भारती (L.D.-01/02/2021)

IDBI बँके मध्ये 4 रिक्त जागांसाठी भारती

IDBI बँक येथे मुख्य डेटा अधिकारी, प्रमुख, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 18 जानेवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे.

Ø  पद संख्या – 4 जागा


Ø  पदाचे नाव – मुख्य डेटा अधिकारी, प्रमुख, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी

Ø  शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Ø  अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

Ø  अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जानेवारी 2021 आहे.

Ø  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 आहे.

Ø  ई-मेल पत्ता – recruitment@idbi.co.in

Ø  अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

Ø  अर्ज भरण्या अगोदर अधिक माहिती वाचावी






Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area