Pune Mahanagarpalika Recruitment
पुणे महानगरपालिका येथे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक,
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर/ निदर्शक, ज्येष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे
Ø पद संख्या – 122 जागा
Ø पदाचे नाव – अधिष्ठाता, वैद्यकीय
अधीक्षक, प्राध्यापक, सहयोगी
प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर/
निदर्शक, ज्येष्ठ रहिवासी, कनिष्ठ
रहिवासी
Ø शैक्षणिक
पात्रता – शैक्षणिक
पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Ø अर्ज पद्धती – ऑनलाईन
Ø अर्ज सुरु
होण्याची तारीख – 16 जानेवारी
2021
Ø
अर्ज
करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 आहे.
Ø नोकरीचे ठिकाण
– पुणे
Ø अधिकृत
वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
अर्ज भरण्या
अगोदर अधिक माहिती वाचावी

