बुलडाणा कृषी विभाग अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांची भरती २०२१ (L.D. - 01/02/2021)

 

बुलडाणा  कृषी विभाग अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांची भरती २०२१

बुलडाणा  कृषी विभाग अंतर्गत  संसाधन व्यक्ती पदासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा 6 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे.

  • पद संख्या – 6 जागा
  • पदाचे नाव – संसाधन व्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता – पदवी/ पदविका (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय बुलढाणा
  • शेवटची तारीख – 1 फेब्रुवारी 2021 आहे. 

अधिक माहितीसाठी खालील दिलील्या अधिक माहिती वर किलिक करून जाहिरात वाचावी आणि नंतरच अर्ज भरावा





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area