न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर, जि. पालघर, महाराष्ट्र (LD- 23/02/2021)

 

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर, जि. पालघर, महाराष्ट्र
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर, जि. पालघर, महाराष्ट्र अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक, अग्रगण्य फायरमॅन, ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर, सहाय्यक, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 59 रिक्त जागा  भरण्याकरिता  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 जानेवारी 2020 आहे.


  • पद संख्या – 59 जागा
  • पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक, अग्रगण्य फायरमॅन, ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर, सहाय्यक, स्टेनोग्राफर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – तारापूर, जि. पालघर
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 जानेवारी 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिक माहितीसाठी खालील दिलील्या अधिक माहिती वर किलिक करून जाहिरात वाचावी आणि नंतरच अर्ज भरावा





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area