Central Railway Bhusawal Bharti - मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ मध्ये एकूण 52 पदाची भरती

 

मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ मध्ये एकूण 52 पदाची भरती.

Central Railway Bhusawal Bharti  :- मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ मध्ये “एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्याकरिता  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पत्रउमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे . अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

******


Post Name (पदाचे नाव) :-

X-Ray Technician – 09

Lab Technician – 09

Pharmacist – 04

Staff Nurse – 30

Total Post (एकून पदे) : 52


Qualification (शिक्षण) :

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)

Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):

३१ मार्च २०२१

PDF जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट

 

 

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area