भिवंडी निजामापुर शहर महानगरपालिका येथे एकूण 66 पदाची भरती
भिवंडी निजामापुर शहर महानगरपालिका येथे एकूण 66 पात्र उमेदवारांची भरती, मुलाखती ची तारीख ११ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
Total Post (एकून पदे) : ६६
Post Name (पदाचे नाव):
मिडिकल ऑफिसर – २४
स्टाफ नर्स – ४२
Qualification (शिक्षण) :
मिडिकल ऑफिसर – एमबीबीएस
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एसी नर्सिंग
Age Limit (वय) :
नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल) :
मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
भिवंडी निजामापुर
Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जी. ठाणे
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
Date Of Interview (मुलाखतीची तारीख): ११ मे २०२१
संपूर्ण जाहिरात PDF वाचण्यासाठी
https://bncmc.gov.in/upload/1%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4.pdf?_t=1620392115