दक्षिण रेल्वेत एकूण 3,378 पदांची भरती -10th/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी.
Southern Railway Bharti 2021
दक्षिण रेल्वे (Southern Railway) मध्ये अप्रेंटीस पदासाठी एकूण 3,378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.
Southern Railway has given an employment notification for the recruitment of Act Apprentice Vacancies. Those candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the notification & Apply Online.
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पद संख्या – 3,378 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th/ITI qualification
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021 आहे.
टीप - उमेदवाराने अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.
