बँक महाभरती लवकर अर्ज भरा - IBBS अंतर्गत एकूण 10368 पदांची भारती सुरु झाली.
IBPS CRP RRB X Recruitment 2021 – Apply Online for 10368 Vacancy
IBPS CRP RRB X Recruitment 2021 - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ऑफिसर असिस्टंट, ऑफिसर स्केल पदांच्या एकूण १०,६७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पत्र उमेदवारांनी दिनांक २८ जून २०२१ पर्यंत आपला अर्ज भरावा. https://tmsjob.blogspot.com/
****
पदाचे नाव :- विश्लेषक प्रोग्रामर, आयटी सिस्टम समर्थन अभियंता, आयटी अभियंता (डेटा सेंटर)
पद संख्या :- 10368 जागा.
शैक्षणिक पात्रता :- पदानुसार आहे . (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
वयोमर्यादा :- 21 ते 35 वर्षे
Ø Minimum Age for Officer Scale- III & II: 21 Years
Ø Minimum Age for Officer Scale- I & Office Asst: 18 Years
Ø Maximum Age for Officer Scale- III: 40 Years
Ø Maximum Age for Officer Scale- II: 32 Years
Ø Maximum Age for Officer Scale- I: 30 Years
Ø Maximum Age for Office Asst: 28 Years
Ø Age relaxation is admissible for SC/ST/OBC/ PH/ Ex-servicemen candidates as per rules.
फीस :-
खुला वर्ग : रु. ८५०/-
राखीव वर्ग : १७५ /-
अर्ज सुरु होण्याची तारीख :- ८ जून 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ जून २०२१ आहे.
अधिकृत वेबसाईट :- www.ibps.in
